ज्यांना मान दिला, त्यांनी घात केला! शरद पवारांची अजित पवार गटावर टीका, विधानसभेत 225 जागा जिंकण्याचा विश्वास

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात लोकांचा भरभक्कम पाठींबा मिळाला. फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेल्या लोकांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून राज्यातील 288 जागांपैकी 225हून अधिक जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी अजित … Continue reading ज्यांना मान दिला, त्यांनी घात केला! शरद पवारांची अजित पवार गटावर टीका, विधानसभेत 225 जागा जिंकण्याचा विश्वास