अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा; शरद पवार यांचा मिंधे सरकारला टोला

अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. तिजोरीत खडखडाट असल्याने एकीकडे कर्ज काढून खर्च भागवावा लागत असताना केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा गडगडाट मिंधे सरकारने केला. विरोधकांनीही याचा खरपूस समाचार घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर परखड शब्दात टीका केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी पत्रकार परिषद … Continue reading अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा; शरद पवार यांचा मिंधे सरकारला टोला