EVM विरोधात वणवा पेटला! शरद पवार, राहुल गांधी मारकडवाडीला जाणार; आव्हाड म्हणाले, ‘ही ठिणगी…’

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ झाला असल्याचा आरोप मारकडवाडी ग्रामस्थांनी केला होता. या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबविण्याचे नियोजन केले होते. मात्र पोलिसांनी ही प्रक्रिया हाणून पाडली. याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यासह जवळपास 100 ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे ईव्हीएमविरोधातील लढा आणखी तीव्र … Continue reading EVM विरोधात वणवा पेटला! शरद पवार, राहुल गांधी मारकडवाडीला जाणार; आव्हाड म्हणाले, ‘ही ठिणगी…’