महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. तेव्हा पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यानंतर निवडणूक चिन्ह वापरण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी 1 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची … Continue reading NCP पक्ष आणि चिन्हाचा वाद: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच सुनावणी व्हावी; सुप्रीम कोर्टाला विनंती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed