Sharad Pawar स्वत: विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उतरणार; सोशल मीडियावरून दिली माहिती

IBPS परीक्षा आणि MPSC राज्यसेवा एकत्रित पूर्वपरीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. या परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुण्यात आंदोलन सुरू केले आहे. यासोबतच MPSC, IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्यानं परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांवर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद … Continue reading Sharad Pawar स्वत: विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उतरणार; सोशल मीडियावरून दिली माहिती