अजित पवार गटाच्या आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडली. अजित पवार गटाच्या पाच ते सहा आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. विधानभवनातच्या एका खोलीत ही भेट झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी आमदारांना घरवापसीचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगु लागली. आता याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही … Continue reading अजित पवार गटाच्या आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया