देशात ब्रिटिशराज, मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे; शरद पवार यांचा घणाघात

‘दिल्ली आणि झारखंड या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीविरोधात वक्तव्य केले, विरोधात बोलले, म्हणून त्यांना तुरुंगात डांबून ठेवले आहे. ब्रिटिशांच्या काळात ज्या पद्धतीने धरपकडी होत होत्या, लोकांना संघर्ष करावा लागत होता, आज तशी अवस्था मोदींनी या देशात केली आहे. त्यांचे सर्व कामकाज हे हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे,’ असा घणाघात राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र … Continue reading देशात ब्रिटिशराज, मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे; शरद पवार यांचा घणाघात