उधारीची बॅट अन् क्रिकेटमधील चेटूक; आफ्रिदी ते अभिषेक शर्मा, काय सांगतो इतिहास?

क्रिकेट आणि अंधश्रद्धा हातात हात घालून चालतात असे बोलले जाते. याला कारणही तसेच आहे. अनेक बडे खेळाडू मैदानात उतरताना काही ना काही वेगळे करत असतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आधी डाव्या पायाचा बॅड घालायचा, श्रीलंकेचा लसीथ मलिंगा रन-अपला सुरुवात करण्याआधी चेंडूचे चुंबन घ्यायचा तर दक्षिण आफ्रिकेचा मखाया एनटिनी चक्क आपल्या किटमध्ये शेण ठेवायचा. अशा अनेक … Continue reading उधारीची बॅट अन् क्रिकेटमधील चेटूक; आफ्रिदी ते अभिषेक शर्मा, काय सांगतो इतिहास?