शिक्षक असल्याची बतावणी करून नराधमाचा शहापूरमध्ये आदिवासी मुलीवर अत्याचार, वालशेत गावातील संतापजनक घटना

मी शिक्षक आहे. तुमच्या मुलीला शाळेत घेऊन जातो, तिला गणवेश, आधार कार्ड मिळवून देतो तसेच दोन हजार रुपयेदेखील मिळतील असे सांगून एका नराधमाने आदिवासी मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शहापूर तालुक्यातील वालशेत गावात हा प्रकार उघडकीस आला असून पोलीस या नराधमाचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शहापुरातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले … Continue reading शिक्षक असल्याची बतावणी करून नराधमाचा शहापूरमध्ये आदिवासी मुलीवर अत्याचार, वालशेत गावातील संतापजनक घटना