लॉस एंजेलीसमध्ये शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी

लॉस एंजेलीसमध्ये शूटिंगदरम्यान शाहरुख खानला दुखापत झाली आहे. वाढत्या रक्तस्रावामुळे त्याच्या नाकावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. सध्या शाहरुखची प्रकृती स्थिर असून तो मुंबईत परतला आहे. आगामी काळात शाहरुख जवान आणि डंकी चित्रपटात दिसणार आहे.