अदानी समूहाच्या सात कंपन्यांना मूडीजचा लाल शेरा, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई,  ग्रीन एनर्जीचा समावेश

अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणाचा गौतम अदानींच्या उद्योग समूहाला जोरदार झटका बसला आहे. मूडीज रेटिंग्सने अदानी समूहाच्या तब्बल सात कंपन्यांचे स्थिर हे स्टेटस बदलून त्यांना लाल शेरा दिला आहे. त्यामुळे अदानींचा उद्योग आणखी अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे यात अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई आणि अदानी ग्रीन तसेच पोर्ट्ससह महत्त्वाच्या सात कंपन्यांचा समावेश आहे. मूडीज रेटिंग्सने दिलेल्या लाल … Continue reading अदानी समूहाच्या सात कंपन्यांना मूडीजचा लाल शेरा, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई,  ग्रीन एनर्जीचा समावेश