मुंबईत येणाऱ्याने मराठी शिकले पाहिजे असे नाही! घाटकोपरची भाषा गुजराती, संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांची मुक्ताफळे

मुंबईत विविध राज्य आणि प्रांतातील लोक राहतात. विविध भाषा बोलतात. मुंबईत अनेक भाषा आहेत. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकले पाहिजे असे नाही, अशी मुक्ताफळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी आज उधळली. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात भैयाजी जोशी यांनी  … Continue reading मुंबईत येणाऱ्याने मराठी शिकले पाहिजे असे नाही! घाटकोपरची भाषा गुजराती, संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांची मुक्ताफळे