Satish Bhosale – बीडमध्ये खोक्याभाऊच्या घरावर बुलडोझर, वनविभागाची कारवाई

भाजप आमदार सुरेश धस यांचा लाडका खोक्याभाऊ ऊर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली आहे. यानंतर आता शिरूर कासार गावात असलेल्या त्याच्या घरावर वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. वन विभागाच्या जागेवर खोक्याभाऊने अनधिकृतपणे घर होतं. याच घरावर आता वन विभागाकडून बुलडोझर फिरवला आहे. याआधी वनविभाने त्याला अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. मात्र 48 तासांमध्ये … Continue reading Satish Bhosale – बीडमध्ये खोक्याभाऊच्या घरावर बुलडोझर, वनविभागाची कारवाई