राज्यात रोकड सापडण्याचे सत्र सुरुच आहे. सातारा येथील शेंद्रेत पोलिसांनी एका गा़डीतून 1 कोटींची रोकड जप्त केली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर सातारा पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तपासा दरम्यान एका क्रेटा गाडीत 1 कोटींची रक्कम सापडली आहे. ही नेमकी रक्कन कोणाची यासंदर्भात पोलीस तपास घेत आहेत.