महायुतीतील नाराजीनाट्याचा पुढचा अंक; अजितदादांसमोर महिला आमदारानं वाचला तक्रारींचा पाढा, मिंधे गटावर आरोप

सरकार स्थापनेपासून सुरू झालेले महायुतीतील नाराजीनाट्य सुरुच आहे. आधी खातेवाटप, मग पालकमंत्रीपदावरुन वाद झाला. त्यानंतर आता अजित पवार आणि मिंधे गटातील स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. अजितदादांसमोरच महिला आमदाराने तक्रारींचा पाढा वाचत मिंधे गटावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. मिंधे गटाचे नेते विकासकामात अडथळा आणतात, अशी तक्रार आमदार सरोज अहिरे यांनी जाहीर सभेतून केली. यामुळे … Continue reading महायुतीतील नाराजीनाट्याचा पुढचा अंक; अजितदादांसमोर महिला आमदारानं वाचला तक्रारींचा पाढा, मिंधे गटावर आरोप