कराडला मकोका, मुंडेंचा राजीनामा, मग पोलीस अधिकाऱ्यांनाच अभय का?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी कराडला मकोका लावला. मुंडेंनी राजीनामा दिला, मग पोलीस अधिकाऱ्यांनाच अभय का असा बिडकरांनी केला आहे. पहिल्या दिवसापासून संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि प्रशांत महाजन यांच्यावर कोण मेहेरबान आहे? केवळ निलंबन आणि सक्तीची रजा अशी फुटकळ कारवाई करून या दोन्ही अधिकाऱ्यांना का वाचवले जात आहे, असा … Continue reading कराडला मकोका, मुंडेंचा राजीनामा, मग पोलीस अधिकाऱ्यांनाच अभय का?