बीड, बंदूक आणि कराड – सीआयडीच्या हाती लागले सीसीटीव्ही फुटेज, कराड गँग 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात आली होती!

वाल्मीक कराड आपल्या गँगसह 29 नोव्हेंबर रोजी केज येथे विष्णू चाटेच्या कार्यालयात आला होता. याच दिवशी मस्साजोग येथे काम करणाऱ्या अवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. सीआयडीच्या हाती लागलेल्या नव्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये दिसत असल्यामुळे खंडणीच्या पुराव्याला बळकटीच मिळाली आहे. अवादा कंपनीला मागण्यात आलेल्या दोन कोटी … Continue reading बीड, बंदूक आणि कराड – सीआयडीच्या हाती लागले सीसीटीव्ही फुटेज, कराड गँग 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात आली होती!