Santosh Deshmukh Case – वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराड याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आमच्याकडून तपास पूर्ण झाला आहे, असे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितले. बुधवारी विशेष न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मीक याआधी जवळपास 21 दिवस पोलीस कोठडीत होता. बीडच्या मोक्का विशेष न्यायालयात बुधवारी साडेअकरा वाजता वाल्मीक … Continue reading Santosh Deshmukh Case – वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी