Santosh Deshmukh Case – संपूर्ण घटनेला वाल्मिक कराडने गाईड केलं, सुदर्शन घुले गँग लीडर; विशेष सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपल्या युक्तीवादातून संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम कोर्टात मांडला. या प्रकरणात वाल्मिक कराड मास्टरमाईंड तर, सुदर्शन घुले गँग लीडर आहे, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केला. आजची … Continue reading Santosh Deshmukh Case – संपूर्ण घटनेला वाल्मिक कराडने गाईड केलं, सुदर्शन घुले गँग लीडर; विशेष सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद