राज्यातील 90 टक्के पोलीस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात, संजय राऊत यांचा महायुती सरकारवर घणाघात

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरात चाकूने हल्ला झाला. यात तो जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा व सुव्यवस्था उरलेली … Continue reading राज्यातील 90 टक्के पोलीस फुटलेल्या लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात, संजय राऊत यांचा महायुती सरकारवर घणाघात