चारशे वर्षापूर्वीची कबर खणायला निघालेयत पण यांना तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत; संजय राऊत यांचा घणाघात

मुघल शासक औरंगझेबाच्या कबरीवरून सध्या राजकारण तापलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवकर संघ प्रणित बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने पत्रकार परिषद घेत कबर नेस्तनाबूत करण्याचा इशारा दिला आहे. तसेच सध्या झटका मटणवरून देखील वाद निर्माण झाला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांना फटाकरले आहे. ”या विकसीत कृषीप्रधान महाराष्ट्रात तीन … Continue reading चारशे वर्षापूर्वीची कबर खणायला निघालेयत पण यांना तीन हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत; संजय राऊत यांचा घणाघात