महाराष्ट्रातील बकऱ्याच्या कानात दिल्लीत कुणीतरी सांगितलंय की, ‘फार शहाणपणा केला, तर मान उडवेल’, संजय राऊत यांचं ट्विट चर्चेत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शुक्रवारी रात्री एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शेअर केलेल्या फोटोत एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे. ‘खबर पता चली क्या? एसंशी गट’, असे कॅप्शन या ट्विटला देण्यात आलेले आहे. या ट्विटची सध्या चर्चा आहे. शनिवारी माध्यम प्रतिनिधींनीही संजय राऊत यांना या … Continue reading महाराष्ट्रातील बकऱ्याच्या कानात दिल्लीत कुणीतरी सांगितलंय की, ‘फार शहाणपणा केला, तर मान उडवेल’, संजय राऊत यांचं ट्विट चर्चेत