मुख्यमंत्री, गृहमंत्री जरांगे-पाटलांना राजकीय प्यादं म्हणून बघताहेत; संजय राऊत यांचा घणाघात

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत हजारो मराठ्यांनीही मुंबईकडे कूच केली आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले असून महायुती सरकारला धारेवर धरले आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे-पाटलांच्या आंदोलनाविषयी विचारले असता खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेच्या … Continue reading मुख्यमंत्री, गृहमंत्री जरांगे-पाटलांना राजकीय प्यादं म्हणून बघताहेत; संजय राऊत यांचा घणाघात