रवींद्र वायकरांना ‘क्लीन चिट’, संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, ‘आता फक्त दाऊदला…’

मतमोजणी केंद्रात हेराफेरी करून खासदार झालेले रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. मुंबई महापालिकेने गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी म्हटले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यातील मिंधे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकावर हल्लाबोल केला. आता फक्त दाऊद इब्राहिमला क्लीन चिट द्यायचे बाकी ठेवले आहे, … Continue reading रवींद्र वायकरांना ‘क्लीन चिट’, संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, ‘आता फक्त दाऊदला…’