‘खोके’ सरकारला शेख हसीनासारखं पळवून पळवून नाही तर लोकशाही मार्गाने घालवायचंय; संजय राऊत यांचा शंखनाद

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नुकतेच तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले होते. गुरुवारी सायंकाळी ते मुंबईत परतले. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील घटनाबाह्य खोके सरकार आणि मोदी सरकारवरही आसूड ओढला. दिल्ली दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. महाराष्ट्रात … Continue reading ‘खोके’ सरकारला शेख हसीनासारखं पळवून पळवून नाही तर लोकशाही मार्गाने घालवायचंय; संजय राऊत यांचा शंखनाद