मुंबईतील वरळी भागामध्ये मिंधे गटाच्या उपनेत्याच्या मुलाने भरधाव कारने नाखवा दाम्पत्याला उडवले. यात कावेरी नाखवा यांचे मृत्यू झाला, तर त्यांचे पती प्रदीप नाखवा जखमी झाले. नाखवा कुटुंबीय आरोपी मुलाला आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबीयांना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री आम्ही 10 लाखांची मदत दिल्याची टीमकी वाजवत आहेत, तर गृहमंत्री देवेंद्र … Continue reading राज्यात कायदा व सुव्यवस्था रस्त्यावर नग्न झालीय, चिरडून मरतेय! राऊतांचा संताप; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांवर बरसले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed