हा देश म्हणजे जेल नाही! संजय राऊतांचे राज्यसभेत तडाखेबंद भाषण

राज्यसभेत आज इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल 2025 मांडण्यात आले. या विधेयकावर चर्चा करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले. हा देश धर्मशाळा नसला तरी तुरुंग देखील नाही, असं संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले. जेव्हा इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल संसदेत मांडण्यात आले, तेव्हा गृहमंत्री (अमित शहा) म्हणाले की, हा … Continue reading हा देश म्हणजे जेल नाही! संजय राऊतांचे राज्यसभेत तडाखेबंद भाषण