राज्यातील पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटलेलं; खाकी वर्दीत निर्जीव लोक! संजय राऊत यांचा संताप

बदलापूरमध्ये लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेतील पीडित मुलीचे पालक 12 दिवस फिरत होते. पण पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नव्हते. या घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर भाष्य केले आहे. मुलींवर, महिलांवर अत्याचार होत असताना राज्यकर्ते डोळे बंद करू बसले असेल आणि अत्याचाराची ही मालिका सुरुच राहणार असेल तर सरकारला राज्य करण्याचा अधिकार नाही, … Continue reading राज्यातील पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटलेलं; खाकी वर्दीत निर्जीव लोक! संजय राऊत यांचा संताप