अर्धवट उपमुख्यमंत्र्यांनी आधी स्वत:ची खुर्ची सांभाळावी, संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला

राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. फडणवीस यांनी राम मंदिर लढ्याचा इतिहास समजून घ्यावा. ज्या पद्धतीने त्यांचा अपमान करून त्यांना अर्धवट उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे त्यावर त्यांनी लक्ष द्यावे. त्यांनी आधी स्वत:ची खुर्ची वाचवावी, असा टोला राऊत यांनी लगावला. ते … Continue reading अर्धवट उपमुख्यमंत्र्यांनी आधी स्वत:ची खुर्ची सांभाळावी, संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला