फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत, महाराष्ट्राची दिशाभूल करताहेत; संजय राऊत यांची टिका

देवेंद्र फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत शिरले आहेत. ते मायावी रुपं घेऊन महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. त्यामुळेच नाशिकमध्ये शिवसेनेचे महाशिबिर आणि अधिवेशन होत असून या शूर्पणखेचे नाक आम्हाला 2024 ला कापायचं आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते. गुरुवारी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊन … Continue reading फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत, महाराष्ट्राची दिशाभूल करताहेत; संजय राऊत यांची टिका