‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे प्रदर्शन नागपुरात भरवू, फडणवीसांनी उद्घाटन करावं; राऊत यांचे आव्हान

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी जाण्याचे टाळले असून आगामी काळात संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. यावरही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना भाष्य केले. यासह अयोध्येतील लढ्यात फक्त आम्हीच होतो असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. एकनाथ शिंदे यांना सर्वप्रथम अयोध्येला आम्हीच घेऊन … Continue reading ‘रामजन्मभूमीत शिवसेनेचे वाघ’ हे प्रदर्शन नागपुरात भरवू, फडणवीसांनी उद्घाटन करावं; राऊत यांचे आव्हान