विधानसभा निवडणुका झाल्यावर महायुतीतील ‘नकली’ वाघांची कातडी अन् मुखवटे ओरबाडून काढू! – संजय राऊत

लोकसभा निवडणुकीत हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा नकली शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नकली संतान असा उल्लेख करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या जनतेने हिसका दाखवला होता. आता विधानभा निवडणुका झाल्यावर महायुतीतील नकली वाघांची कातडी आणि मुखवडे ओरबाडून काढू, अशा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला. … Continue reading विधानसभा निवडणुका झाल्यावर महायुतीतील ‘नकली’ वाघांची कातडी अन् मुखवटे ओरबाडून काढू! – संजय राऊत