राज्याचा मुख्यमंत्री संशयी आत्मा; संजय राऊत यांचा घणाघात, फेक नरेटीव्हवरूनही केला मिध्यांवर प्रहार

बदलापूर येथील शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर शाळेतीलच कर्मचाऱ्याने अत्याचार केला. याप्रकरणावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून बदलापूरसह राज्यभरात जनतेचा उद्रेक पहायला मिळत आहे. मात्र हे आंदोलन राजकीय हेतून प्रेरित आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर संशय व्यक्त केला. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेत राज्याचा मुख्यमंत्री संशयी आत्मा असल्याची घणाघाती टीका … Continue reading राज्याचा मुख्यमंत्री संशयी आत्मा; संजय राऊत यांचा घणाघात, फेक नरेटीव्हवरूनही केला मिध्यांवर प्रहार