धडधडीत पुरावे असतानाही फडणवीस खोटं बोलत असतील तर…, संजय राऊत यांनी फटकारले

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हिडीओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. संतोष देशमुख यांच्यासोबत झालेल्या क्रौर्याच्या दाव्यांवर बोलताना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे काही घडले नव्हते असे वक्तव्य विधानसभेत केले होते. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना फटकारले आहे. ”फडणवीस खोटं बोलतायत, धडधडीत … Continue reading धडधडीत पुरावे असतानाही फडणवीस खोटं बोलत असतील तर…, संजय राऊत यांनी फटकारले