राज्यात खून, दंगली होतायत आणि देवेंद्र फडणवीस तिथे बसून नाकाने कांदे सोलतायत, संजय राऊत यांनी फटकारले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील सद्य स्थितीवरून राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ”एक महिना होत आला आहे, तरिही मंत्रीमंडळ बनत नाहीए. महाराष्ट्रात रोज हत्या, गोळीबार, खुनाखूनी सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस तिथे बसून नाकाने कांदे सोलतायत.लाज वाटली पाहिजे या सरकारला अजित पवार महाराष्ट्रात … Continue reading राज्यात खून, दंगली होतायत आणि देवेंद्र फडणवीस तिथे बसून नाकाने कांदे सोलतायत, संजय राऊत यांनी फटकारले