बाळासाहेबांचा फोटो पुजण्याचा अधिकार मिंध्यांना नाही; संजय राऊत यांचा घणाघात

लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नाव, धनुष्यबाण चिन्ह चोरून लढणाऱ्या मिंधे गटासह महायुतीला जनतेने नाकारले. तरीही आम्ही घासून नाही ठासून आलो अशी दर्पोक्ती करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. राज्याच्या जनतेने मिंध्यांची ठासून मारलेली असून त्याला मलम लावत बसा, असा टोला खासदार राऊत यांनी लगावला. चोरलेल्या शिवसेना पक्षाचे नाव … Continue reading बाळासाहेबांचा फोटो पुजण्याचा अधिकार मिंध्यांना नाही; संजय राऊत यांचा घणाघात