बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे ध्वजारोहण झाले, तर लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. मोदी ज्या पक्षाचे किंवा विचारधारेचे नेतृत्व करतात त्या विचारधारेत तिरंग्याला स्थानच नाही. ते तिरंगा राष्ट्रीय ध्वज मानायला तयार नाहीत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 56 वर्ष ज्यांनी तिरंगा फडकवला नाही अशा विचारधारेचे नेतृत्व … Continue reading बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला; संजय राऊत यांचा घणाघात