संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारलं; संजय राऊत यांचा घणाघात

लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाची प्रत मस्तकी लावत अभिवादन केले. मात्र निवडणुकीआधी भाजपचीच लोकं वारंवार जाहीरपणे संविधान बदलण्याची भाषा करत होते. याचा फटका त्यांना निवडणुकीमध्येही बसला. मोदींची ही कृती म्हणजे नाटक आणि ढोंग असून संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारले. त्यानंतर त्यांना संविधानाची प्रत मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली. त्याबद्दल भारतीय जनतेचे … Continue reading संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारलं; संजय राऊत यांचा घणाघात