शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले

युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला इतिहास निर्माण करून दिला. बाकी सगळ्यांना भूगोल आहे, पण महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे इतिहास आहे. अशा शिवरायांच्या विचारांशी महाराष्ट्राने कायम इमान राखावा अशी आमची कायम भूमिका असते. हे राज्य शिवरायांच्या नावाने चालते, पण विचाराने चालले आहे का? असा प्रश्न अलिकडच्या काळात … Continue reading शिवरायांनी आधी बेईमान, गद्दारांना तलवारीचे पाणी पाजले; नंतर मुघलांना भिडले, मोदी-फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत स्पष्टच बोलले