मोदी ट्विटर PM, सोशल मिडिया हा त्यांचा वेगळा देश; ‘टॅरिफ वॉर’वरील मौनावरून संजय राऊत यांची घणाघाती टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर परस्पर शुल्क लादले आहेत. यात हिंदुस्थानचाही समावेश आहे. ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 26 टक्के शुल्क लादले आहे. याचा थेट फटका हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे. मात्र यावर ट्रम्प यांचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन आहेत. याचाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना … Continue reading मोदी ट्विटर PM, सोशल मिडिया हा त्यांचा वेगळा देश; ‘टॅरिफ वॉर’वरील मौनावरून संजय राऊत यांची घणाघाती टीका