…तर तालिबानी पद्धतीप्रमाणे गद्दारांना 100 फटके अन् फाशी, कुणाल कामराला ‘थर्ड डिग्री’ देण्याची भाषा करणाऱ्यांना संजय राऊत यांनी फटकावलं

‘गद्दार’ गीत प्रचंड झोंबल्यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांकडूनही दादागिरीची भाषा सुरू असून कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ, अशी उघड धमकीच कॅबिनेट मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली होती. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या देशामध्ये व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर कुणी तुम्हाला दुखवणारे वक्तव्य केले असेल तर … Continue reading …तर तालिबानी पद्धतीप्रमाणे गद्दारांना 100 फटके अन् फाशी, कुणाल कामराला ‘थर्ड डिग्री’ देण्याची भाषा करणाऱ्यांना संजय राऊत यांनी फटकावलं