महाराष्ट्र कलंकित होतोय, स्वारगेटसारखा प्रकार भाजपचे ‘लाडके’ मंत्री जयकुमार गोरेंबाबत समोर येतोय; संजय राऊत यांचा महायुतीवर घणाघात

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘लाडके मंत्री’ जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. हे अत्यंत गंभीर प्रकरण असून स्वारगेटला जो प्रकार घडला तसाच प्रकार जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर येत आहे. शिवकाळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने कसा छळ केला या संदर्भातील माहिती समोर आली आहे. … Continue reading महाराष्ट्र कलंकित होतोय, स्वारगेटसारखा प्रकार भाजपचे ‘लाडके’ मंत्री जयकुमार गोरेंबाबत समोर येतोय; संजय राऊत यांचा महायुतीवर घणाघात