महायुतीत सर्व सुरळीत आहे, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रोज नवीन धक्के दिले जात आहेत. शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांची उचलबांगडीची बातमी ताजी असतानाच आता त्यांनी ‘मित्र’ या संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून शिंदेंनी नेमलेल्या अजय अशर याची हकालपट्टी केली … Continue reading अजय अशर आणि त्याचे राजकीय ‘आका’ ईडीची फिट केस, फडणवीसांच्या निर्णयाचे स्वागत करत संजय राऊत यांचा शिंदेंवर घणाघात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed