भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मिशांना पिळ देत फिरतेय! संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा

‘देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये. भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मिशांना पिळ देत फिरतेय’, असा जबरदस्त हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटबाबत विचारलेल्या प्रश्नाला राऊत दिल्लीत माध्यमांशी … Continue reading भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मिशांना पिळ देत फिरतेय! संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा