राजकारण कुटुंबापर्यंत नेण्याची सुरुवात फडणवीसांनी केली, आता त्यांना यातना कळतील – संजय राऊत

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या ऑडी कारने नागपुरात पाच ते सहा गाड्यांना उडवले. यानंतर या गाडीमध्ये एक बिल आढळून आले असून त्यावर ‘बिफ कटलेट’चा उल्लेख असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. यावरून रान उठलेले असताना पोलिसांनी तातडीने पुढे येत असे कुठलेही बिल नसल्याची सारवासारव केली आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब … Continue reading राजकारण कुटुंबापर्यंत नेण्याची सुरुवात फडणवीसांनी केली, आता त्यांना यातना कळतील – संजय राऊत