केंद्रात, राज्यात सरकार तुमचं; पोलीस तुमचे, मग पत्राचं नाटक कशाला? संजय राऊत यांचा रोखठोक सवाल

औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा या क्षणी निरर्थक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही हेच सांगितले आहे. आता ही कबर उखडण्या संदर्भात किंवा काही भाजपचे नेते ज्या भूमिका घेत आहेत त्या संदर्भात भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले. औरंगजेबाच्या कबरीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय … Continue reading केंद्रात, राज्यात सरकार तुमचं; पोलीस तुमचे, मग पत्राचं नाटक कशाला? संजय राऊत यांचा रोखठोक सवाल