गद्दारी आणि लुटमारीच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा; संजय राऊत यांनी मिधेंना टोलवले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीतील घटकपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीतील जागावाटप लोकसभेतील ‘स्ट्राइक रेट’ आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून गद्दारी आणि लुटमारीच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा असल्याचा टोला मिंधेंना लगावला. सोमवारी सकाळी माध्यमांनी … Continue reading गद्दारी आणि लुटमारीच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा; संजय राऊत यांनी मिधेंना टोलवले