विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी मिंधे सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी घाईघाईत उरकून घेतला. भाजपच्या 3, मिंधे गटाच्या 2 आणि अजित पवार गटाच्या 2 सदस्यांनी राज्यपाल नामनिर्देशीत सदस्य म्हणून शपथ घेतली. यातील एक नाव अजित पवार गटाच्या इद्रिस इलियास नाईकवडी यांचेही आहे. विशेष म्हणजे याच इद्रिस नाईकवडी यांनी ‘वंदे मातरम्’ला विरोध केला होता. … Continue reading ‘वंदे मातरम्’ला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार करणाऱ्यांना हिंदुत्व व राष्ट्रभक्तीवर पिपाण्या वाजवायचा अधिकार नाही!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed