शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या, औरंग्याच्या थडग्याला ‘समाधी’ म्हणणाऱ्यांचा फडणवीस कडेलोट करणार का? – संजय राऊत

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा हे सरकारी लवाजम्यासह शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आले होते. रायगडावर झालेल्या भाषणात अमित शहा यांनी तीन ते चार वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. एवढेच नाही तर धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना अत्यंत क्रूरपणे मारणाऱ्या पापी औरंग्याच्या कबरीचा ‘समाधी’ असा उल्लेख … Continue reading शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या, औरंग्याच्या थडग्याला ‘समाधी’ म्हणणाऱ्यांचा फडणवीस कडेलोट करणार का? – संजय राऊत