माणिकराव कोकाटे म्हणजे कृषिक्षेत्रातील कुणाल कामरा झालेत; रोज शेतकऱ्यांची खिल्ली उडवताहेत, संजय राऊत यांचा हल्लाबोल

कर्जमाफीतून मिळालेल्या पैशांचे तुम्ही काय करता? कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करता, असे आक्षेपार्ह विधान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे यांच्या निशाणा साधला. माणिकराव कोकाटे म्हणजे कृषिक्षेत्रातील कुणाल कामरा झाले आहेत. रोज शेतकऱ्यांची खिल्ली उडवताहेत, टिंगल करताहेत, अशा … Continue reading माणिकराव कोकाटे म्हणजे कृषिक्षेत्रातील कुणाल कामरा झालेत; रोज शेतकऱ्यांची खिल्ली उडवताहेत, संजय राऊत यांचा हल्लाबोल